अर्थ : रसयुक्त, रोचक अथवा रुचिपूर्ण नसण्याची अवस्था अथवा भाव.
उदाहरणे :
कादंबरीच्या नीरसतेमुळे मी ती पूर्ण वाचली नाही.
समानार्थी : अरसता, कंटाळवाणेपणा, नीरसता, रसहीनता, सपकपणा
रटाळपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rataalpanaa samanarthi shabd in Marathi.